Subscribe Us

header ads

कानाम अलीना शेख हीने वयाच्या आठव्या वर्षी तर शेख हुसेन याने वयाच्या सातव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा केला पूर्ण

बीड स्पीड न्यूज 


कानाम अलीना शेख हीने वयाच्या आठव्या  वर्षी तर शेख हुसेन याने वयाच्या सातव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा केला पूर्ण

किल्ले धारूर/ प्रतिनिधी-: इस्लाम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होऊन आज 28 दिवस पूर्ण झाले असून या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लहान मोठे स्त्री-पुरुष महिनाभर रोजा (उपवास) ठेऊन ईश्वराची प्रार्थना करतात व पाच वेळा नमाज पठण करून पवित्र ग्रंथ कुराणचा वाचन करत जकात अदा करून अल्लाह कडे संपूर्ण जगातील मानव जातीला सुख प्राप्त होवो सर्वांची मनोकामना पूर्ण होवो सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी दुवा प्रार्थना अल्लाहकडे करतात घरातील मोठ्यांचे अनुकरण करत रोजा उपवास करतात विशेष म्हणजे उन्हाचा पारा चढला अस्तांनी देखील हे चीमकुले रोजा ठेवत आहेत हे खूप मोठ्ठी बाब असून अश्या भर उन्हाच्या पाऱ्यात शेख हुसेन याने वयाच्या सातव्या वर्षी तर कानाम अलीना शेख हिने वयाच्या आठव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा केला पूर्ण केल्याने परिवारासह नातेवाईक मित्रपरिवाराने तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा