Subscribe Us

header ads

सामाजिक न्याय मंत्री यांचा रमाई आंबेडकर चौक सिडको नांदेड येथे सत्कार

बीड स्पीड न्यूज 



नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर 

सामाजिक न्याय मंत्री यांचा रमाई आंबेडकर चौक सिडको नांदेड येथे सत्कार


नांदेड प्रतिनिधी-:दिनांक 21 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पक्षाध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी नांदेड दौऱ्यावर आले असताना माता रमाई आंबेडकर चौक येथे प्रकाश भाऊ वाघमारे मित्र मंडळातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आल व माता रमाई आंबेडकर चौक येथे त्यांनी पुष्पहार अर्पण केले व त्यावेळेस सामाजिक युवा नेते प्रकाश भाऊ वाघमारे अक्षयराज कांबळे सुनील गर्दनमारे  चंद्रकांत रुदेवाड बापूराव डोमपले विनायक गायकवाड व सर्व कार्यकर्ते उपस्थित. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक