Subscribe Us

header ads

जरूड फाट्यावर दुचाकींचा समोरासमोर अपघात; दोन जण जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 


जरूड फाट्यावर दुचाकींचा समोरासमोर अपघात; दोन जण जागीच ठार


बीड|प्रतिनिधी-: जरुड फाट्यावर आज सकाळी दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक झाली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते.आज सकाळी जरुड फाट्यावर दोन मोटारसायकली समोरा समोर धडकल्या यात वडवणी येथील सुभाष लक्ष्मण राठोड, पवार व बीड  शहरातील रायगड कॉलनी येथील महावितरणचे ऑपरेटर नरेंद्र प्रभाकर जोशी यांचा जागीच मृत्यु झाला. मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले होते. या अपघातामुळे बीड-परळी रोड तब्बल 30 मिनिटे बंद झाला होता. काही किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा