बीड स्पीड न्यूज
शेख ताजुद्दीन सर यांना यशवंतरत्न होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बीड प्रतिनिधी-:जय मल्हार प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या यशवंत रत्न होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंत राव चव्हाण नाट्यगृह बीड येथे भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री लोकनेते जयदत्त (आण्णा) क्षीरसागर साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय शिवाजीराव राऊत शिरूर चे बी ई ओ शेख जमीर साहेब
व अन्य मान्यवर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रा. राजेंद्र गाडेकर व त्यांच्या सहकार्याच्या हस्ते सरस्वती विद्यालय तेलगाव ता..धारुर येथील विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री शेख ताजुद्दीन मैनुद्दीन यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे व्हि.आर सर सर पर्यवेक्षक श्री चवार सर सरस्वती परिवारातील कनिष्ठ प्राध्यापक शिक्षक वृंद तसेच मुख्याध्यापक आतिक सर अजिज राजा सर सय्यद राजु सर मोमीन सर सखाराम बहीर सर यादव सर अनिस सर अंबादास जाधव सर आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या