Subscribe Us

header ads

बीडच्या नामांकित व्यापाऱ्याच्या कुटुंबावर काळाची झडप; कार अपघातात चार जण ठार!


बीड स्पीड न्यूज 

बीड : शहरातील नामांकित व्यापारी टेकवाणी यांच्या कुटुंबातील ५ व्यक्ती पुणे येथून बीडकडे येताना अहमदनगर रस्त्यावरील धामनगाव ( ता. आष्टी ) येथे त्यांच्या क्रेटा कारचा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना समजताच बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सतीश टेकवाणी, सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी आणखी एक असे चौघांचा मयत झाले आहेत. टेकवाणी कुटुंबातील ५ व्यक्ती पुणे येथे गेले होते. आज बुधवारी बीडकडे परत येताना सायंकाळी धामणगाव घाटात कार अचानक रस्त्याच्या खाली उतरून कठड्यावर जोरात आदळून अपघात घडला. अपघात इतका भीषण असून कार चक्काचूर झाली असून आतील ४ जण ठार झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा