Subscribe Us

header ads

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी; भाजपची प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

बीड स्पीड न्यूज 


प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान  केल्याप्रकरणी भाजपची प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी


भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. नुपूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप सर्वच धर्म व त्यांच्या प्रतीकांचा सन्मान करत असल्याचे या प्रकरणी स्पष्ट करण्यात आले आहे.भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. नुपूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप सर्वच धर्म व त्यांच्या प्रतीकांचा सन्मान करत असल्याचे या प्रकरणी स्पष्ट करण्यात आले आहे.भाजपने नुपूर शर्मांसह दिल्ली प्रदेश प्रवक्ते नवीन जिंदल यांच्यावरही कारवाई केली आहे. त्यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जिंदल यांनी नुपूर यांच्या विधानाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. जिंदल यांनी आपल्या विधानाचा उद्देश कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता असे स्पष्ट केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या कारवाईचे निवेदन जारी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा