Subscribe Us

header ads

श्री विश्वकर्मा युवक संघटना (लोहार गल्ली-अकलुज) यांचा उपोषणास जाहीर पाठींबा

बीड स्पीड न्यूज 



श्री विश्वकर्मा युवक संघटना (लोहार गल्ली-अकलुज) यांचा उपोषणास जाहीर पाठींबा 

माळशिरस|प्रतिनिधी-: मौजे-आनंदनगर ता. माळशिरस येथील फक्त मुस्लिम कुटुंबाची घरे पाटबंधारे उपविभाग माळशिरस यांनी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने  उचकटून त्यांना बेघर करण्यात आले.या यासाठी मुस्लिम कुटुंबावर झालेल्या अन्याय विरुद्ध आमरण उपोषण 3 दिवस या आमरण उपोषणला श्री विश्वकर्मा युवक संघटनेचे =संस्थापक अध्यक्ष = मा.पै. यशवंत (आबा) कळसाईत  यांनी उपोषण स्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला  भेट दिली.= यावेळी कार्याध्यक्ष-मा.संतोष यादव, उपाध्यक्ष =मा.गोरख थोरात =मा.भैय्या दरवेशी आदि उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा