Subscribe Us

header ads

नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

बीड स्पीड न्यूज 


नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

केज-: केज येथील नायब तहसिलदार आशा वाघ - गायकवाड यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. ०६) घडली. वाघ यांच्यावर तहसील कार्यालयातच हल्ला करण्यात आला.आशा वाघ या कार्यालयात असताना त्यांच्या सख्ख्या भावानेच हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात आशा वाघ ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा