Subscribe Us

header ads

किल्ले धारुर तालुका शिवसेनेच्या वतीने बंडखोर आमदारांच्या विरुद्ध निदर्शने

बीड स्पीड न्यूज 


किल्ले धारुर तालुका शिवसेनेच्या वतीने बंडखोर आमदारांच्या विरुद्ध निदर्शने                                

किल्ले धारुर/प्रतिनिधी-: महाराष्ट्र मंत्री मंडळातील शिव सेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरुध्द बंड करुन काही आमदारांना फुस लावुन बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात निदर्शने करुन मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरेसाहेब यांना समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री तथा शिव सेना प्रमुख उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या विरुध्द बंडखोरी करणारे आमदार यांच्या विरोधात मराठवाडा संपर्क नेते,खा.चंद्रकांतजी खैरेसाहेब,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब,सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या आदेशावरुन बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव साहेब,माजलगाव मतदार संघाचे संपर्क प्रमुख विजयजी सुळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्या नेतृत्वाखाली निषेध करुन निदर्शने करण्यात आले तसेच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना समर्थन करण्यात आले यावेळी मा.तालुका प्रमुख विनायक ढगे,उपतालुका प्रमुख बंडु बप्पा सावंत,तालुका संघटक राजकुमार शेटे,तालुका सचिव बाबा सराफ उपशहर प्रमुख नितीन सद्दिवाल- सुनिल भांबरे,गणेश पवार,राधेशाम रहेकवाल,बालाजी शिंदे,सुधीर आप्पा गुळवे,संजृय पंडीत,नितीन राऊत,आमर महामुनी,धिरज चिंचाळकर,विष्णु फुन्ने,विक्रम शिंदे,आशोक शेंडगे,ज्ञानेश्वर शेंडगे,गोरख सावंतदिलीप पंडीत ,किरण कांबळे,आलिम सय्यद,आघाव,शेख आवेज,सय्यद रियाज,शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा