Subscribe Us

header ads

अंगलगाव येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...

बीड स्पीड न्यूज 


अंगलगाव येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...

परतूर/ प्रतिनिधी-:परतूर तालुक्यातील.अंगलगाव येथे दि. ६ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला..छत्रपतीच्या जयघोष छत्रपती च्या नामाचा गजर करून पूजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर शिवप्रेमींची उपस्थिती होती..या कार्यक्रमाचे.. सरपंच आप्पासाहेब खंदारे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून. स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतीरामजी शिंदे. गावचे पोलीस पाटील कैलास खंदारे. शालेय समिती अध्यक्ष.. सदाशिव खंदारे बाळासाहेब शिंदे. विठ्ठल राव खंदारे भारत खंदारे अशोक खंदारे. बाबासाहेब चव्हाण. यमाजी दौंडे. खांदारे हरिहर. सटवाजी खनपटे. बाळासाहेब केदारे. व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगणक चालक .सोमेश्वर खांदारे. पत्रकार पांडुरंग शिंदे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक. आदाबे सर. ग्रामसेविका घागर माळे मॅडम....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा