Subscribe Us

header ads

चार दिवसात खाताची कृत्रिम टंचाई दूर करा अन्यथा दोषी अधिकाऱ्यांच्या तोंडला काळे फासून गाढवावर धिंड काडू: सुधाकरराव देशमुख धानोरकर

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर 

चार दिवसात खाताची कृत्रिम टंचाई दूर करा अन्यथा दोषी अधिकाऱ्यांच्या तोंडला काळे फासून गाढवावर धिंड काडू: सुधाकरराव देशमुख धानोरकर


उमरी दि.8 जुन रोजी भारतीय जनता पार्टी उमरी तालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद येथील तालुका अध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी येथील तालुका कृषी अधिकारी व कृषी विस्तरधिकारी आणी येथील व्यापरी यांच्याकडून  संगण मत करून तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचे सांगत शेतकरी डी ए पि, दहा सविस सविस,व युरिया या खातांची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहे. पण येथील व्यापारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना इतर बी बियाणे व आवश्यकता नसलेल्या औषधांची खरीदी करण्यासाठी सक्ती करत असून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चार दिवसात यावर तोडगा काडवा अन्यथा येथील भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभी असून चार दिवसात जर कर्त्रिम खत टंचाईवर तोडगा निगाला नाही तर यात सहभागी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडला काळे फासून गाडवावर धिंड काढण्याचा झंझणीत इशारच देशमुख यांनी दिल्याने अधिकारी वर्गात चांगलीच तारांबळ उडाली आहे.या पत्रकार परिषदेसाठी विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमोल पाटील ढगे,धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू पाटील बोळसेकर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोविंदराव जिगळेकर, तालुका सरचिटणीस पांडुरंग गळगे, गजानन पाटील,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष गोपीराज पाटील बेलकर, देवानंद वडजे, आकाश सैदमवार ,राघोबा जमलवाड,यांच्यासह तालुक्यातील सर्वच वर्तमाणपत्रांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा