Subscribe Us

header ads

केज तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॕली.

बीड स्पीड न्यूज 


केज तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॕली.

केज / प्रतिनिधी-: केज तालुका विधी सेवा समिती केज व केज वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३.०६.२०२२ रोजी सकाळी १०-१५ वाजता spreading legal awareness through Bicycle Rally on the occasion of Bicycle Ride Day कार्यक्रम अंतर्गत केज शहरात सायकल रॅली काढण्यात आली .सदर रॅलीस केज शहरातील जेष्ठ विधीज्ञ, महिला, व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदुषण टाळुन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकलचा वापर अत्यावश्यक असल्याचे जेष्ठ विधीज्ञ मंडळी कडुन आवाहन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा