Subscribe Us

header ads

केज तालुका संघर्ष पञकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा युवानेते विष्णु घुले यांनी केला सत्कार.

बीड स्पीड न्यूज 


केज तालुका संघर्ष पञकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा युवानेते विष्णु घुले यांनी केला सत्कार.

केज / प्रतिनिधी-: केज तालुका संघर्ष पञकार संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली असुन केज तालुका संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल गलांडे,सचिवपदी श्रीराम तांदळे,उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सचिन साखरे, कोषाध्यक्ष,तात्या गवळी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा शासकीय विश्रामगृह केज येथे शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन युवानेते विष्णुभाऊ घुले यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  यावेळी गणेश सत्वधर, शेख वाजेद यांच्या सह  विष्णु घुले आदी मान्यवर उपस्थीत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक