Subscribe Us

header ads

नवीन अंगणवाडी सुरु करा. -प्रहार जनशक्ती.

बीड स्पीड न्यूज 


नवीन अंगणवाडी सुरु करा. -प्रहार जनशक्ती.


माजलगाव( प्रतिनिधी):, माजलगाव शहरातील वाढ होत असुन माजलगाव शहरामध्ये कुरेशी गल्ली, रहेमत नगर, चांदणी ग्राउंड, महेबुब नगर हे नविन वार्ड निर्माण झाले असुन या ठिकाणी जवळपास २ ते ३ हजार लोकसंख्या आहे. व या ठिकाणी सध्या एक ही अंगणवाडी नाही व सदरील विद्यार्थी इतर वार्डाच्या अंगणवाडीसाठी अर्ज केले होते परंतु त्यांनी सांगितले कि संख्या पुर्ण झालेली आहे आमच्याकडे जागा शिल्लक नाही.त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेवु शकत नाही. म्हणुन या विद्यार्थ्यांची गैर सोय होत आहे. तरी सदरील वार्डात नविन अंगणवाडी मंजुर करावी  ई-मेल द्वारे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा