Subscribe Us

header ads

मौ. तळेगाव शिवारात हळदा ता.भोकर येथील इसामाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा प्रतिनीधी प्रकाश कारलेकर 

मौ. तळेगाव शिवारात हळदा ता.भोकर येथील इसामाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या 


उमरी;भोकर तालुक्यातील  हळदा येथील नागन संभाजी बोईनवाड (वय ६५.वर्षे) या इसमाने उमरी तालुक्यातील  तळेगाव येथील विठ्ठल रेड्डी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० जुन रोजी दुपारी बारा वाजता घडली असुन या संदर्भात उमरी पोलिसात आकास्मात म्रुत्यु ची नोंद करण्यात आली.सविस्तर व्रत.असे की भोकर तालुक्यातील  हळदा येथील  मयत नागन संभाजी बोईनवाड (वय ६५ वर्षे) हे गेल्या तीन दिवसापासून घरातुन निघुन गेले होते त्यांच्या मुलांनी शोधाशोध  घेतले असता त्यांचा कुठंही पता लागला नव्हता अखेर दि १० जुन रोजी मयत  नागन बोईनवाड यांचा शेव तळेगाव शिवारातील एका विहिरीत पाण्याच्या वर  तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली होती.ही माहिती उमरी पोलिस स्टेशनला दिली असता  पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी  घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला होता या संदर्भात उमरी व परिसरातील  कोणी इसम हारवला आहे. याचा दिवसभर शोध.पोलिसांनी घेतला 
दुपार पर्यत मयत हा कुठला आहे. पत्ता लागला नव्हता त्याचा व्हाट्सअप व सोशल मिडीयावर या इसमाची ओळख पटण्यासाठी पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी आव्हान केला होता. शेवटी सायंकाळी पाच वाजता मयताच्या मुलाचा पोलिस निरीक्षकाला फोन आला की हा आनोळखी इसम हा भोकर तालुक्यातील हळ्दा येथील असल्याचे ओळख पटल्यानंतर  मयतावर शेवविच्छेदन करुन प्रेत मुलांच्या ताब्यात देण्यात आले. इसम हा आत्महत्या का केला याच्या मागे काय कारण आहे. का याचा तपास पोलिस निरिक्षक मोहन भोसले हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा