Subscribe Us

header ads

उमरी येथे नुपूर शर्मा ,नवीन जिंदल यांच्यावर वक्तव्याचा मुस्लीम समाजाच्या वतीने निषेध तहसीलदारांना दिले निवेदन

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनीधी प्रकाश कारलेकर 

उमरी येथे नुपूर शर्मा ,नवीन जिंदल  यांच्यावर वक्तव्याचा मुस्लीम समाजाच्या वतीने निषेध तहसीलदारांना दिले निवेदन



उमरी: भाजपाच्या  बडतर्फ राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ उमरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने याचा निषेध या याची निंदा करुन दोघानवर कडक कार्यवाही करुन अटक करण्यात यावा या संदर्भात आज दि १० जुन रोजी मुस्लिम बांधवा च्या वतीने निवेदन  तहसीलदार माधवराव बोथीकर व पोलिस निरीक्षक  मोहन भोसले यांना निवेदन देऊन समाजाच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याची विनंती केली..नुपुर शर्मा यांनी  इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या बद्द्ल अपमानास्पद वक्तव्य केल्या बद्दल मुस्लिम धर्माच्या भावना दुखविल्या प्रकरणी  मुस्लिम समाजातर्फे आज दि १० जुन रोजी शुक्रवार च्या नमाज च्या नंतर.शांततेत जाऊन  तहसीलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक ऐजाज खान ,  मस्जीदचे सदर सय्यद फारुख , काजी मुबीनसाब,शेख रशीद सेठ,  एम आय एम ता अध्यक्ष सय्यद इलियास ,अजहर बेग,अहेमद कुरेशी जुनैद बेग, मौलाना आजिम साब सय्यद जमाल , शेख मुजीब,   शेख अल्मास बाबा काटा,तल्हा कुरेशी,शेख जमील,सय्यद  सय्यद रहीम,शेख मोहसिन इमाम कुरेशी, इलियास कुरेशी नवाब साब,हाफीज जुनैद ,हाफीज सलीम ,शेख मोहसीन, शेख जलील ,शेख ताजोदीन मुस्तफा पठाण,शेख शोऐब,शेख साखीब,शेख सुफियान,अरबाज खान फरदीन खान  मुस्तफा पठाण,शेख शोऐब,शेख साखीब,शेख सुफियान ,  अरबाज खान फरदीन खान , शेख खाजा ,शेख रफीक, शेख इरफान ,शेख मतीन ,शेख नय्युम ,शेख आमेर ,शेख आफताब ,शैख जुबैर ,शेख सरवर ,शेख मोहसीन ,शेख इर्शाद ,  शूख शद्दु , शेख आदिल आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी उमरी पोलिस स्टेशनचे स पो नि  रविंद्र क-हे, डी एस बी चे माधव पवार ,मदनुरवाले मेजर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा