Subscribe Us

header ads

धारुरच्या कस्तुरबा गांधी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

बीड स्पीड न्यूज 


धारुरच्या कस्तुरबा गांधी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

बीड|प्रतिनिधी-: धारुर येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातील स्वाती लक्ष्मण चौरे हीने ९०.८० टक्के गुण घेऊन प्रथम, शामल संभाजी काळे हीने ९०.२० टक्के गुण घेऊन द्वितीय तर वर्षा नवनाथ भोसले हीने ९० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना आडसकर, मुख्याध्यापिका सरस्वती साळुंके, विद्या नवगीरे, संगीता शेळके, अंजली चिंचोलकर, कुंदा अपेट,  वसुदेव गायकवाड, विकास वाघमारे, वैजिनाथ तांबुरे यांनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक