Subscribe Us

header ads

सरस्वती शाळेचा ऐतिहासिक विक्रम

बीड स्पीड न्यूज 


सरस्वती शाळेचा ऐतिहासिक विक्रम

बीड / प्रतिनिधी-: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवत ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली , मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . या परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनी कु . पायल बबनराव दुनधव हिने ९७ टक्के गुण मिळवून शाळेची यशस्वी ' परंपरा कायम ठेवली आहे . प्रतिवर्षाप्रमाणे 100 टक्के निकाल लागण्याची परंपर यंदाही कायम राहिली आहे . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल समाजातील सर्व थरातून विद्यार्थ्यांचे कौतूक होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा