Subscribe Us

header ads

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक जाहिर होताच अंबाजोगाईत AIMIM लागली तयारीला

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फिरोज

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक जाहिर होताच अंबाजोगाईत  AIMIM लागली तयारीला 






अंबाजोगाई|प्रतिनिधी-: मागील दहा वर्षापासून आक्रमक रित्या राजकरण करणाऱ्या बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्ष्याने अंबाजोगाई सार्वत्रिक निवडणूकीत पूर्ण ताकदिने लढनार असल्याचे ज़ाहिर केले आहे. AIMIM पक्ष्याचे बीड जिल्हा प्रवक्ते तथा अंबाजोगाई तालुका प्रभारी रमीज़ शैख यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन MIM निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.विशेष म्हणजे अंबाजोगाई सार्वत्रिक निवडणूक 2016 मधे AIMIM पक्षाने अकरा प्रतिनिधि उभे केले होते आणि 2016च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच AIMIM पक्षाने निवडणूक लड़वली आणि कुठलाही प्रस्थापित पुढारी,अनुभवी नेता नसताना फक्त तरुण कार्यकर्त्याच्या प्रेम, एकनिष्ठता आणि पक्षप्रेम यातून भरपूर मतदान घेतला  काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर तगड़े आवाहन निर्माण केले होते. यामुळे आता येत्या काळात होऊ घातलेल्या अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक 2022 च्या अनुशंगाने AIMIM पूर्ण ताकदिने लड़त असल्यास अंबाजोगाई नगर परिषद निवादनुकीतील सर्वच समीकरण बदलणार असल्याचे अंदाज अंबाजोगाई शहरातील समाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील जानकाराणी व्यक्त केले आहे.याप्रसंगी AIMIM अंबाजोगाई शहर अध्यक्ष हिफाजत मिरखां, युवा शहर अध्यक्ष सत्तार तंबोली, युवा नेते फहीम शेख, हारून शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा