Subscribe Us

header ads

माँसाहेबप्रेरणाच्या बीड शहर उपाध्यक्ष सुरेखा गुणवंत यांची निवड

बीड स्पीड न्यूज 

माँसाहेबप्रेरणाच्या  बीड शहर उपाध्यक्ष सुरेखा गुणवंत यांची निवड                                    


बीड प्रतिनिधी / दि.24 माँसाहेबप्रेरणा कार्यालय येथे बीड शहर उपाध्यक्ष सुरेखा गुणवंत यांची अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष संध्या भोसले,नंदा पायळ, सिमा शिलवंत,यांच्या हस्ते नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात, कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक अध्यक्ष .अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी केले या नियुक्ती बद्दल बोलताना म्हणाल्या की सुरेखा गुणवंत   यांनी बीड शहरातील महिलांना न्याय मिऴवुन देण्यासाठी या पदाच्या माध्यमातुन अहोराञ प्रयत्न करावेत.माँ साहेबप्रेरणा 

आँर्गनायझेशनचा नावलौकीक करून टाकलेल्या विश्वास सार्थ करावा. तसेच त्यांनी पुढील कार्यास व वाटचालीस   शुभेच्छाही दिल्या.संस्थापक आध्यक्षा कु.अँड प्रेरणा सूर्यवंशी यांनी टाकलेल्या विश्वासाच उत्तर देताना गुणवंत म्हणाल्या की बीड शहरात महिलांना व रंजल्या गांजलेल्या जनतेस न्याय मिऴवुन देईल व संघटना बांधणी साठी नियोजनबध्द नागरीकांशी संपर्क करून संघटन वाढवेल.या निवडीस आसलेल्या सर्व उपस्थितांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास सामाजिका  कार्यकर्त्या नंदा पायाळ,सिमा शिलवंत, प्रमुख पाहुणे म्हणून  संपादक वैभव स्वामी संपादक नितेश उपाध्ये,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तालुका अध्यक्ष संध्या भोसले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा