Subscribe Us

header ads

प्रहार जनशक्ती पक्ष नगरपरिषद निवडणूक रिंगणात उतरणार इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावे -जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके

बीड स्पीड न्यूज 


प्रहार जनशक्ती पक्ष नगरपरिषद निवडणूक रिंगणात उतरणार इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावे -जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके

बीड/प्रतिनीधी/प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,मा. श्री.बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद निवडणूक पूर्णपणे ताकतीने लढवली जाणार आहे इच्छुक उमेदवारांनी जिल्ह्यातील प्रहार  जनशक्ती पक्ष पदाधिकाऱ्यासोबत विचार विनिमय करून विविध नमुन्याचा अर्ज येत्या शनिवारी व रविवारी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष श्री.विलास भाऊ काळुंके नंदनवन कॉलनी हाऊस नंबर 20 मेन रोड चेन्नई या ठिकाणी आपल्या अर्जासोबत प्रत्यक्षात मुलाखत घेतली जाणार आहेत.तसेच प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी व इच्छुक उमेदवारांनी  उपस्थित रहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा