Subscribe Us

header ads

मंग एम आय एम चे कार्यकर्ते पण विकास कामांचे डब्बल उदघाटन करणार- शेख रशिद

बीड स्पीड न्यूज 


मंग एम आय एम चे कार्यकर्ते पण विकास कामांचे डब्बल उदघाटन करणार- शेख रशिद

माजलगाव|प्रतिनिधी-:  माजलगाव नगरपरिषदवर प्रशासन लागलेली असतांना राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार प्रकाश दादा सोळंके व कार्यकर्ते यांनी विकास कामांच्या नावावर निवडणूका समोर ठेवून उदघाटन करण्याचा सपाटा लावणार्यांना चपराक देवुन एम आय एम चे कार्यकर्ते पण शहरातील विकास कामांचे डब्बल उदघाटने करत फिरणार आहे. असा एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.माजलगाव नगर परिषदे मध्ये मुख्याधिकारी व प्रशासन अधिकारींनी  टेंडर प्रक्रिया काढुन आमदार साहेबांच्या मर्जी कार्यकर्तेंना टेंडर देण्यात आले आहे. माजलगाव न.प. निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन राजकीय फायद्यासाठी विकास कामांचा दिखावा  करुन जनतेचा मत मारण्याचा डाव आमदार साहेबांचा आहे हे जनतेला लक्षात आले आहे.प्रशासन मान्यता असुन सुद्धा जिल्हाधिकारी साहेब यांना कार्यक्रमात उपस्थित का नव्हते?असा प्रश्न एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी विचारला आहे.माजलगाव नगरपरिषद निवडणूक समोर ठेवून उदघाटनचा सपाटा लावणार्यांना चपराक देवुन एम आय एम चे कार्यकर्ते डब्बल उदघाटन करणार आहे असे एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा