Subscribe Us

header ads

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा सपंर्क क्रमांक बदलला


बीड स्पीड न्यूज 


जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा सपंर्क क्रमांक बदलला

नवीन क्रमांक 02442-299299 

       

बीड|प्रतिनिधी-:  दि. 18  जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांचे अंतर्गत येणारा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांकात ऑप्टिकल फायबर सेवेमुळे बदलेला असून, नवीन दूरध्वनी क्रमांक 02442-299299  तर ईमेल ddmobeed2@gmail.com असा आहे असे असे राधबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा