Subscribe Us

header ads

काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची दि. १३ रोजी बैठक

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फेरोज


काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची  दि. १३ रोजी बैठक

अंबाजोगाई|प्रतिनिधी-: अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे म. खासदार रजनी ताई पाटील,माजी मंत्री अशोकराव पाटील साहेब व काँग्रेस बीड जिल्हा कमिटीचे अध्यक्ष मा.राजसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष आसेफुद्दिण खातीब (बाबा), यांच्या मार्गदर्शनाखाली दि.13 रोजी संध्यकाळी 05 वाजता नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांना आणि काँग्रेस पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्त्यांनी मुलाखतीसाठी  काँग्रेस भवन, यशवंतराव चव्हाण चौक येथील उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे...

आसिफोदिन खतीब ( बाबा )
कॉंग्रेस पक्ष अंबाजोगाई शहराध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक