Subscribe Us

header ads

बदनापूर येथील मन्सूरी पिंजारी नदाफ समाजाचे जिल्हाध्यक्ष समीर खान यानी मा.राज्य मंत्री राजेश टोपे यांची घेतली भेट

बीड स्पीड न्यूज 

बदनापूर (प्रतिनिधी हाफीज हारून पठाण) 

बदनापूर येथील मन्सूरी पिंजारी नदाफ समाजाचे जिल्हाध्यक्ष समीर खान यानी मा.राज्य मंत्री राजेश टोपे यांची घेतली भेट 


बदनापूर (प्रतिनिधी) जालना येथील मन्सूरी पिंजारी नदाफ समाजाचे जिल्हाध्यक्ष समीर खान लतीफ खान पठान यानी मा.राज्य मंत्री राजेश टोपे यांची  भेट  घेऊन  विरेगांव येथील शेख जावेद पिंजारी यांच्या दोनीही किडण्या फेल झाल्या होते  दवाखान्याच्या उपचारासाठी आमदार फंडातुन मदत मागितली  असता  मा .मा.राज्य मंत्री राजेश टोपे  यांनी तात्काळ मदत करून सहकार्य केले त्या बदल मा.राज्य मंत्री राजेश  भैय्या टोपे यांचे आभार मन्सूरी पिंजारी नदाफ समाजाचे जिल्हाध्यक्ष समीर खान लतीफ खान पठान यांनी मानले यावेळी शेख रज्जाक पिंजारी, जिल्हाउपाध्यक्ष अशरफ पिंजारी ,फारुख मन्सूरी, शेख महमूद पिंजारी, यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा