Subscribe Us

header ads

राज्यात जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती

बीड स्पीड न्यूज 


राज्यात जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती

मुंबई -: राज्यात जाहीर झालेल्या ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.. ओबीसी आरक्षण संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १९ जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांना स्थगिती देण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा