Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 31.4 मि मी पावसाची नोंद

बीड स्पीड न्यूज 



बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 31.4 मि मी पावसाची नोंद

 

बीड|प्रतिनिधी दि. 14 -: जिल्ह्यात आज दि. 14 जुलै 2022 रोजी सकाळी 8 : 00 वाजेपर्यंत मागील 24 तासात सरासरी 31.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, केज तालुक्यात सर्वाधिक 58.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जुलैपासून आतापर्यंत 150.4 मि. मी. पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यात दि. 14 जुलै 2022 रोजी सकाळी 8 :00 वाजेपर्यंत मागील 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुलैपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. बीड 34.0 (131.5), पाटोदा 40.8 (122.4), आष्टी 14.0 (74.9), गेवराई 34.4 (165.5), माजलगाव 19.8 (164.5), अंबाजोगाई 37.7 (191.4), केज 58.9 (201.5), परळी 17.6 (197.3), धारूर 31.2 (157.1), वडवणी 25.6 (159.8), शिरूर कासार 61.1 (77.6).


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा