Subscribe Us

header ads

नगराध्यक्ष, सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार - शिंदे सरकारचा निर्णय

बीड स्पीड न्यूज 


नगराध्यक्ष, सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार - शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई -: नगरपरिषदा व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये कर कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक