Subscribe Us

header ads

ढेकणमोहा येथे ग्रामसेवक गहीनिनाथ मिसाळ यांचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

ढेकणमोहा येथे ग्रामसेवक गहीनिनाथ मिसाळ यांचा सत्कार





वाकनाथपुर प्रतिनिधी-:  बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील ग्रामसेवक गहीनिनाथ मिसाळ साहेब यांना ग्रामविकासात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल ढेकणमोहा ग्रामस्थाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यां प्रसंगी प्रकाश ठाकुर सरपंच, नागेश शिंदे माजी सरपंच, रामा भोगे ग्रामपंचायत सदस्य, बळीराम थापडे 

ग्रामपंचायत सदस्य, सतिश देवकते ग्रामपंचायत सदस्य, प्रतिम शिंदे ग्रामपंचायत सदस्य, प्रभुसिह ठाकुर, भगवान थापडे, उत्तम देवकते, संतोष जाधव, भिताडे विश्वनाथ, मनोज देवकते, अश्रुबा शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रवीण शिंदे यांच्या सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक