Subscribe Us

header ads

तिरंगा रॅलीचे धोंडीपुऱ्यात जोरदार स्वागत


बीड स्पीड न्यूज 


तिरंगा रॅलीचे धोंडीपुऱ्यात जोरदार स्वागत


प्रतिनिधी | बीड-: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृ़त महोत्सवा निमित्त बीड शहरात भाजपच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थीतीत बीड शनिवार १३ ऑगस्ट  २०२२ राेजी सकाळी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. ही तिरंगा रॅली बीड शहरातील धोंडीपुरा भागातील  व्दारकाधीश भवन येथे आल्यांनतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे  जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी  राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष   राजेंद्र मस्के, भाजपाचे  नगरसेवक जगदीश गुरखुदे, परशुराम  गुरखुदे,संदीप उबाळे,वैभव वैद्य आदी उपस्थीत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा