Subscribe Us

header ads

आजादी का अमृत महोत्सव निमित्त जिजामाता विद्यालयात रॅली

बीड स्पीड न्यूज 


आजादी का अमृत महोत्सव निमित्त जिजामाता विद्यालयात रॅली


बीड   (प्रतिनिधी): अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालय, औद्योगीक वसाहत बीड या शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने शाळेच्या वतीने परिसरात जनजागृती व्हावी,आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा हे अभियान सर्व नागरिकांनी राबवावे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.ढोरमारे सर,आखाडे सर,कुलकर्णी मॅडम, दरे मॅडम,रेगुडे मॅडम, पांचाळ मॅडम,धायगुडे मॅडम यांनी केले होते. या रॅलीत सर्व कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा