Subscribe Us

header ads

श्री दिंगाबर कॉम्पलेक्स येथे माजी सैनिक सतीशराव फड यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न

बीड स्पीड न्यूज 



श्री दिंगाबर कॉम्पलेक्स येथे माजी सैनिक सतीशराव फड यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घरोघरी साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानाला साथ देत आज परळीतील डॉ.अंकुश जब्दे यांच्या नेहरू चौक (तळ) श्री दिंगाबर कॉम्पलेक्स येथे माजी सैनिक सतिशराव फड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले असून माजी सैनिक सतीशराव फड हे सियाचीन येथे 

कार्यरत होते तर याच महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत.डॉ.अंकुश जब्दे व श्री दिंगाबर कॉम्पलेक्स मित्र परिवार यांच्या परळीतील नेहरू चौक (तळ) परिसरातील श्री दिंगाबर कॉम्पलेक्स येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत मोठ्या उत्साहात माजी सैनिक सतीशराव फड यांच्या हस्ते ध्वरोहन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक सतीशराव फड यांच्या सह साहेबराव फड, दै.जगमित्रचे मुख्य संपादक बाळासाहेब कडबाने, शरद कावरे, दै.प्रहारचे संपादक राजेश साबणे, स्वानंद पाटील, अमोल बुरकूले यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा