Subscribe Us

header ads

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आमरण उपोषणाला लोक जनशक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा

बीड स्पीड न्यूज 



अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फिरोज 

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आमरण उपोषणाला लोक जनशक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा





अंबाजोगाई प्रतिनिधी दि.13-:  डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व शॉपिंग सेंटर अंबाजोगाई येथील परिसरातील घन व अवैध धंदे करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कारवाई करून डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोरील दुकाने हटवण्यात यावे व वाचनालयासाठी आरक्षित ठेवलेली गार्डनची जागा तात्काळ मोकळी करून संबंधित ठिकाणी गार्डन व सुशोभीकरण करण्यात यावे अशा प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेश वाहुळे यांनी जाहीर पाठिंबा दिला व उपोषण करते कांबळे विजय यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा