Subscribe Us

header ads

भाजी पाला घेऊन जाणाऱ्या बाप लेकाचा अपघातात मृत्यु

बीड स्पीड न्यूज 

भाजी पाला घेऊन जाणाऱ्या बाप लेकाचा अपघातात मृत्यु

कडा -: बीड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे रोज कोठे ना कोठे अपघात होत आहेत बीड जिल्यातील कडा येथिल शेतातील भाजी पाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या बाप लेकाच्या मोटार सायकलला भर धाव कार ने धडक दिल्याने बाप लेकाचा जागीच मृत्यु झाला आहे. हा आपघात सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे आष्टी तालुक्यांतील नांदा येथील अरुण सोन्या आबा औटे आणि सूरज अरुण औटे हे पिता पुत्र सकाळी बारामती पैठण रोड वरून भाजी पाला विक्रीसाठी घेउन जात असताना चोभानिंमगाव येथे आले असता समोरून भरधाव येणाऱ्या कार ने दुचाकीला जोराची धडक दिली हा अपघात इतका भयानक होता की औटे पिता पुत्राचा जागीच मृत्यु झाला अपघाताची माहिती मिळताच कडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा