Subscribe Us

header ads

जि प शाळा माव येथे शिक्षक व विद्यार्थी पालक यांच्या हस्ते शाळेला गेट लावण्यात आला..

बीड स्पीड न्यूज 

जि प शाळा माव येथे शिक्षक व विद्यार्थी पालक यांच्या हस्ते शाळेला गेट लावण्यात आला..



प्रतिनिधी / परतुर दि 01-: माव येथे जिल्हा प्राथमिक शाळेला पालकांच्या सहकार्याने शाळेला कंपाऊंडला गेट लावण्यात आला. या आगोदर चि शाळेची संरक्षणाची भिंत समोरुन कोसळली होती. यामुळे गावाती नागरीकांनि 15 आगष्ट रोजी शिक्षिकांनी पालकांशी संवाद साधला व गावातील सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी असा निर्णय घेतला की पालक व विद्यार्थी यांनी समाईक वर्गणी गोळा करून आपण आपल्या शाळेसाठी नविन गेट लवकरच उभारणी करु असा निर्णय सर्व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला. या वेळी उपस्थित  मुख्याध्यापिका खरात मॅडम,शिक्षिका बरकुले मॅडम,शालय समिती अध्यक्षा कालिंदा ताई नवल, व सर्व शालेय समिती सदस्य.सरपंच सविता ताई नवल, व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि संतोष नवल,पो पा नारायण नवल,पांडुरग खरात,माजी शालेय समिती अध्यक्ष कैलास भालके, छायाचित्रकार पत्रकार सोमेश्वर गायकवाड,मनोहर नवल,बाबासाहेब गायकवाड,पत्रकार जयपाल भालके,उमेश गायकवाड,आंगनवाडी सेविका आशामती वाघमारे,आशा स्वयंसेवीका संगिता गायकवाड,ज्ञानेश्वर मानकर,जगदिश राखे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा