Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथील गणपती आरती टायगर ग्रुप च्या हस्ते

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथील गणपती आरती टायगर ग्रुप च्या हस्ते



वाकनाथपुर | प्रतिनिधी -:  सर्व जिल्ह्यात गणेश उत्सव मोठया उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत आहे. अनेक ठिकाणी श्री गणेशाची आरती अनेक नेते मंडळी. सामाजिक कार्यकर्ते. प्रत्येक गावात जाऊन करतं आहे. वाकनाथपुर येथे मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी वाकेश्वर मित्र मंडळ यांच्या  सार्वजानिक श्री गणेशाची आरती टायगर ग्रुप च्या हस्ते करण्यात आली या वेळी टायगर ग्रुप चे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी रात्री चिखल तुडवत येऊन गणपती ची आरती केली. या वेळेस त्यांच्या सोबत पवन लाहोट, विक्रम  डोंगरे, पांडुरंग, सोपान गायकवाड, अशोक काळवणे, तसेच  वाकनाथपुर येथील सर्व गावकरी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा