Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 

मिल्लिया महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात साजरा

बीड: येथील मिल्लिया महाविद्यालयात 17 सप्टेंबर 2022 शनीवार रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ यांच्या शुभहस्ते सकाळी 07: 25 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.मोहम्मद इलयास फाजील,  उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस., कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल सत्तार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेरखान, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विष्णू सोनवणे, डॉ.खुय्यम फारूखी, प्राध्यापिका डॉ. संध्या बीडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी,सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा