Subscribe Us

header ads

नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

बीड स्पीड न्यूज 


नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला यावेळी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ राजाभाऊ धायगुडे यांनी केले व राष्ट्रीय सेवा योजनेचे शैक्षणिक चळवळीमध्ये असलेले योगदान स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे  डॉ अनुरथ चंद्रे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .सेवा व श्रम याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार डॉ रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा