Subscribe Us

header ads

बीड पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीड स्पीड न्यूज 

बीड पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीड प्रतिनिधी दि -: बीड पोलीस दलात पोलीस कर्मचारी असलेले शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय 35 रा. भालदार पुरा बीड) हे आज दि. 29  रोजी हजरत शहंशाह वली दर्गा येथे बंदोबससाठी असताना त्यांना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शेख अन्वर हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने बीडमध्ये सर्व परिचित होते. त्यांचे अशे अचानक जाण्याने मित्र परिवार सह पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. शेख अन्वर यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचा दफनविधी आज शुक्रवार रोजी 2:30 शहंशाह वली कब्रस्तान येथे होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा