Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून खातेदार सिद्दिकी शमशाद यांच्या वारसाला 11,000 हजार रुपयांची आर्थिक मदत.

बीड स्पीड न्यूज 



श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून खातेदार सिद्दिकी शमशाद यांच्या वारसाला 11,000 हजार रुपयांची आर्थिक मदत.


बीड | प्रतिनिधी -: दि. 29 - श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे मुख्य शाखेचे खातेदार सिद्दिकी शमशाद गाजीयोद्दिन यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000 रुपयांची र्थिक मदत केली. मयताचे वारस पत्नी  सिद्दिकी राफिकाबेगम शमशाद व मुलगा सिद्दिकी आमेर शमशाद यांच्याकडे  11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश ऍडव्होकेट श्री भगवानराव ढाकणे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उद्योजक श्री निलेश ललवाणी, ऍडव्होकेट गीता करमाळकर, संस्थेचे जनरल मॅनेजर तळेकर डी.बी., मुख्य शाखेचे शाखाव्यवस्थापक लाटे एस.व्ही., पांढरे व्ही.के.तसेच खातेदार व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा