Subscribe Us

header ads

डॉ. फपाळ यांचा मुतदेह शोधण्यासाठी धरणात उतरलेला जवान बेपत्ता

बीड स्पीड न्यूज 


डॉ. फपाळ यांचा मुतदेह शोधण्यासाठी धरणात उतरलेला जवान बेपत्ता


माजलगाव प्रतिनिधी-:  माजलगाव येथील धरणात रविवारी रोजी बुडालेले डॉ. दत्तात्रय फपाळ यांच्या मृतदेहाचा शोध अद्याप लागला नाही. दरम्यान डॉ. फपाळ यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी धरण्याच्या पाण्यात उतरलेले आपत्ती व्यवस्थापनचे दोन जवान मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले.  त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात यश आले असून दुसरा जवान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा