Subscribe Us

header ads

नवीन भाजी मंडईत सेल धारक आणि हात गाडे चालकांचा रस्त्यावर अतिक्रमण; बीड नगरपालिकेचे दुर्लक्ष!

बीड स्पीड न्यूज 

नवीन भाजी मंडईत सेल धारक आणि हात गाडे चालकांचा रस्त्यावर अतिक्रमण;  बीड नगरपालिकेचे दुर्लक्ष!

बीड | प्रतिनिधी -: नवीन भाजी मंडई येथे जे सेल लावणारे दुकान आहे ते रस्त्यावर लावत आहेत. दुकान रस्त्यावर आल्याने सामान घेणारे पुर्ण रस्त्यावर उभे राहतात त्याच्यातच काही हाथगाडे घेउन दुकान चालवत आहेत. हातगाडे वाले कोठेही जागा भेटणं तेथें आपले गाडे उभे करतात या कारणाने हमेशा गर्दी होत आहे. नागरीकांना नीट चालता ही येतं नाही मोटार सायकल घेऊन नवीभाजी मंडई भागातुन बाहेर निघण्यासाठी किती तरी वेळ लागतो वेळी वेळी वाहनाच्या रांगा लावत आहेत. तरी या भागांत नगर पालिका जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. नगर पालिका ने जर लक्ष दिले असते तर या भागात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले नसते. तरी या भागांतील अतिक्रमण लवकर हटवावे अशी मागणी होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा