Subscribe Us

header ads

नांदेड येथे ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या धम्ममेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे

बीड स्पीड न्यूज 

उमरी ता. प्रकाश कारलेकर

नांदेड येथे ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या धम्ममेळाव्यास लाखोच्या  संख्येने  उपस्थित रहावे

उमरी सम्यक विध्यार्थी आंदोलन माजी तालुकाध्यक्ष, तथा युवा पत्रकार प्रकाश कारलेकर
 


उमरी-: नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक  १२ वाजता धम्म मेळाव्याचे आयोजन आले असुन, या धम्ममेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन हृदय सम्राट  माजी खासदार, श्रद्धेय ऍड. बाळासाहेब (तथा) प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी उमरी तालुक्यातील भारिप बहुजन महासंघाच्या, व वंचित  बहुजन  आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि समाजबांधवानी धम्ममेळाव्यास उपस्थित आपण नांदेड नवा मोंढा येथे  जास्ती जास्त उपस्थित रहावे असे अहवान उमरी येथील  सम्यक  विध्यार्थी आंदोलन माजी तालुकाअध्यक्ष तथा युवा पत्रकार प्रकाशभाऊ  कारलेकर  यांनी एका प्रसिद्धी  पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा