Subscribe Us

header ads

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस ब्लॅंकेट व गरजू साहित्य वाटून साजरा

बीड स्पीड न्यूज 


टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस ब्लॅंकेट व गरजू साहित्य वाटून साजरा



बीड प्रतिनिधी-: टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप चे सदस्य रणजीत लोंढे यांच्या हस्ते थंडीचे दिवस असल्यामुळे बीड शहरातील गोरगरीब लोकांना ब्लॅंकेट व जिव्हाळा येथील बेघर लोकांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुप चे बीड जिल्हाअध्यक्ष अविनाश भाऊ जाधव व जिल्हा उपाध्यक्ष अतुल करांडे व विजय भाऊ अंकुशे, आनिल अंकुशे, अक्षय भाऊ काळे , दिपक लोंढे, ओम काळे, अमर काळे, करण अंकुशे,  हे उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा