Subscribe Us

header ads

शिंदे गटाला मिळाले ढाल - तलवार चिन्ह

 बीड स्पीड न्यूज 

 शिंदे गटाला मिळाले ढाल - तलवार चिन्ह

मुंबई -: उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह मिळाले होते.  त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सकाळीच निवडणूक आयोगाला शंख, ढाल, तलवार व तूतारी फुकणारा माणूस हे तीन पर्याय पाठवले होते. या तिन्ही पर्यायांमधुन  शिंदे गटाला ढाल - तलवार हे चिन्ह निवडणुका आयोगाने दिले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक