Subscribe Us

header ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या युवक महोत्सवात "तालवाद्य "प्रकारात नवगण महाविद्यालयास प्रथम पारितोषिक

बीड स्पीड न्यूज 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या युवक महोत्सवात "तालवाद्य "प्रकारात नवगण महाविद्यालयास प्रथम पारितोषिक


परळी वैजनाथ. दि. २० -: डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित "युवक महोत्सव २०२२-२३" मध्ये परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. नामदेव विठ्ठल फड याने  तालवाद्य प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले आहे. त्याला हार्मोनियम ची साथ महाविद्यालयाचा विद्यार्थी चि . कैलास राजेश्वर भुरे याने दिली. संघ प्रमुख म्हणून डॉ. महेश दाडगे,  प्रा. राहुल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नवगण शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर , नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर,  उपाध्यक्ष प्राचार्या डॉ. दीपाताई क्षीरसागर,  डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. मधुकर राजपंगे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा