Subscribe Us

header ads

बीड तालुक्यात वीज पडून महिला ठार

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

बीड तालुक्यात वीज पडून महिला ठार



वाकनाथपुर | प्रतिनिधी-: बीड जिल्ह्यात आज दुपारपासून पाऊसाने हजेरी लावली आहे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. शेतातील कामे सुरु असल्याने बीड तालुक्यांतील बोरफडी जवळच मोहिगिरवाडी येथील शेतकरी महिला शेतात गेली असता सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या दरम्यान अंगावर विज पडून महिला ठार झाली. (मोहरबाई राजेंद्र जाधव वय ४४ वर्ष) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मोहरबाई यांच्या मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा