Subscribe Us

header ads

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना मोठा धक्का निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दोन्ही गोठवले!

बीड स्पीड न्यूज 

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना मोठा धक्का  निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दोन्ही गोठवले!



मुंबई -: अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबान आयोगाकडून गोठवले गेले आहे.  शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह पोटनिवडणुकीसाठी वापरता येणार नाही असं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही नव्या  चिन्ह साठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.असा निर्णय आयोगाकडून देण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा