Subscribe Us

header ads

स्नेहल वीर एमबीबीएस पात्रता परीक्षेत यशस्वी

बीड स्पीड न्यूज 


स्नेहल वीर एमबीबीएस पात्रता परीक्षेत यशस्वी 

बीड प्रतिनिधी / दि.29 बीड येथील रहिवासी स्नेहल रवींद्र वीर यावर्षी घेण्यात आलेल्या एमबीबीएस पात्रता परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एमबीबीएस साठी पात्र ठरली आहे. बीड येथील चंपावती विद्यालयात दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून लातूर येथे खाजगी शिकवणी शिकून तिने हे यश संपादन केले आहे. तिचे बीड सह पाली या गावच्या गावकऱ्यांनी अभिनंदन करण्यात आले आहे. व तिच्या पुढील शिक्षणासाठी पाली ग्रामस्थ बिडकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मेहनत जिद्द चिकाटी व सातत्यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. असं मत तिच्या पालकांनी सांगितले आहे, डॉक्टर होऊन मानव सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया  स्नेहल वीरचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक