Subscribe Us

header ads

प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे, सर्व सुवर्णकार समाज बांधव, मिञ मंडळाच्या वतीने पत्रकार महादेव गित्तेचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 

प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे, सर्व सुवर्णकार समाज बांधव, मिञ मंडळाच्या वतीने पत्रकार महादेव गित्तेचा सत्कार


परळी : निर्वाण फाउंडेशनच्या वतिने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा सावित्रीज्योती हा राज्यस्तरीय पुरस्कार श्री.महादेवजी गित्ते (पत्रकार) यांना मिळाल्याबद्दल सराफ मार्केट येथे प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे, सर्व सुवर्णकार समाज बांधव, मिञ मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी स्वर्णकार रमेश मुंडीक, सामाजिक कार्यकर्ते सचिन भांडे,वैजनाथ बोकन,रवी डहाळे,अमित भताने आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक